तिनही मार्ग

मुंबई | तिनही मार्गावरील मेगाब्लॉक अपडेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 17, 2018, 04:11 PM IST

मुंबईत रेल्वेच्या तिनही मार्गावर मेगाब्लॉक

मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर आज सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन स्लो मार्गावर, हार्बरच्या नेरूळ ते पनवेल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर ब्लॉक आहे.

Jul 2, 2017, 11:09 AM IST