ती गेली तेव्हा रिमझिंम कवी ग्रेस

ती गेली तेव्हा रिमझिंम (कवी ग्रेस)

ती गेली तेव्हा रिमझिंम , पाउस निनादत होता
मेघात अडकली किरणे, हा सूर्य सोडवीत होता
ती आई होती म्हणूनी, घनव्याकूळ मी ही रडलो

Mar 26, 2012, 01:38 PM IST