तृतीयपंथीयांचा यज्ञ

तृतीयपंथींनी केला विश्वशांतीसाठी यज्ञ

पुराणकाळापासून आपल्याकडे यज्ञ परंपरा आहे. अजूनही ठिकठिकाणी होम हवन, यज्ञयाग होत असतात. शांतीपाठ केले जातात. वडगाव सिद्धेश्वर येथेही असाच एक विश्वशांतीसाठी यज्ञ करण्यात आला.

Jul 11, 2012, 01:08 PM IST