वजन कमी करण्यासाठी वयानुसार किती मिनिटं 'चाललं' पाहिजे?
वजन कमी करण्यासाठी सर्वात सोपा आणि प्रभावी व्यायाम म्हणजे चालणे. चालण्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्यासह मानसिक आरोग्य उत्तम राहतं.
Dec 10, 2024, 09:36 PM ISTWinter Tips : हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करताय? मग जाणून घ्या होणारे नुकसान
Winter Skin Care : हिवाळ्याला सुरूवात झाली असून थंडी देखील वाढू लागली आहे. वातावरणात गारवा वाढल्यामुळे अनेक ठिकाणी सकाळी आणि रात्री शेकोट्या पेटायला सुरुवात झाली आहे. विशेषत: या हंगामात आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे . हिवाळ्यात आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.
Dec 30, 2023, 04:57 PM IST