दगडूशेठ हलवाई

Pune Shiv Sena NCP And Congress Leraders Jointly Performing Aarti At Dagdusheth Halwai Ganpati Temple PT1M44S

मुंबई | राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून दगडूशेठ हलवाई गणपतीची एकत्र आरती

मुंबई | राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून दगडूशेठ हलवाई गणपतीची एकत्र आरती

Nov 11, 2019, 07:30 PM IST

पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंदिरात आकर्षक सजावट

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. आंब्याची पाने, तांब्याचा गडवा, नारळाच्या सजावटीने साकारलेला शुभकलश, रंगीबेरंगी दिवे, आकर्षक झुंबरे आणि विविधरंगी फुलांनी सजलेल्या मंदिरात लाडके बाप्पा विराजमान झाले आहेत. दिवाळीनिमित्त मंदिराचा परिसर आकाशकंदिल, पणत्या आणि रांगोळीच्या पायघडयांनी सजवण्यात आला. 

Oct 27, 2019, 10:35 AM IST

दगडूशेठ हलवाई गणेशाची वाजतगाजत प्रतिष्ठापना

दगडूशेठ गणेशाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Sep 13, 2018, 06:07 PM IST

दगडूशेठ हलवाई गणपतीला वासंतिक उटी

दगडूशेठ हलवाई गणपतीला वासंतिक उटी

Apr 26, 2016, 08:30 PM IST