दफनविधी समुद्रकिनारी

समुद्रकिनारी होणार 'चंद्रमानवा'चा दफनविधी

चंद्रावर पहिलं पाऊल टाकणारा मानव नील आर्मस्ट्राँग यांचा दफनविधी १३ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. हा दफनविधी समुद्रकिनाऱ्यावर करण्यात येणार असल्याची माहिती आर्मस्ट्राँग परिवाराचे प्रवक्ते रिक मिलर यांनी दिलीय.

Sep 8, 2012, 09:11 AM IST