दलितांवरील अत्याचारावर राज्यसभेत बोलले रामदास आठवले
गुजरातमधल्या उनामध्ये झालेल्या दलितांवरील अत्याचाराचे पडसाद राज्यसभेत उमटले. रिपाइं नेते आणि खासदार रामदास आठवलेंनी या घटनेचा निषेध करत दोषींवर कडक कारवाईची मागणी केली. तर देशात दलितांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाल्याचा आरोप बसपा अध्यक्षा मायावती यांनी केलाय.
Jul 21, 2016, 07:02 PM ISTदलितांवरील अत्याचारावर राज्यसभेत बोलले रामदास आठवले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 21, 2016, 06:38 PM IST