दही हंडी

13 वर्षांचा गोविंदा गंभीर जखमी, प्रकृती चिंताजनक

सर्वोच्च न्यायालयानं यंदाच्या दही हंडी उत्सवावर निर्बंध घातल्यानंतर अपघातांचं प्रमाण कमी झालं आहे.

Aug 25, 2016, 07:46 PM IST

गोकुळातली 'दहीहंडी'

सकाळपासूनच गोकुळात गडबड उडाली होती. आज गोपाळांच्या लाडक्या कान्हाचा वाढदिवस. त्यामुळे सगळ्या गावात त्याच्यासाठी अन् त्याच्या मित्रमंडळींसाठी उंचच उंच दहिहंड्या बांधण्यात सगळे गोकुळवासी दंग झाले होते... साधारणतः 10च्या सुमारास यशोदामातेनं कृष्णाला उठवण्याचा 10वा किंवा बारावा प्रयत्न केला आणि आळोखे-पिळोखे देत अखेर कन्हैय्या उठला.... मोबाईलवर वासुदेव, देवकी, राधा, पेंद्या यांचे हॅपी बर्थ-डे करणारे SMS आलेच होते. त्यांना रिप्लाय करून कृष्ण फ्रेश झाला आणि आपल्या मित्रांना गोळा करायला बाहेर पडला...

Aug 25, 2016, 06:50 PM IST

'हिंदूंच्या सणांवर निर्बंध कशासाठी?'

दहीहंडीवर सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध आणल्यानंतर आता राज्यात राजकीय वाद निर्माण झाला आहे.

Aug 20, 2016, 01:55 PM IST

दहीहंडीच्या थरांची मर्यादा वाढवण्याच्या हालचाली सुरु

दहीहंडीच्या थरांची मर्यादा हटवण्यासाठी भाजप शिवसेना युती सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत.

Jun 20, 2016, 06:43 PM IST

दुष्काळामुळं आव्हाडांची 'संघर्ष' दहीहंडी रद्द, आव्हाड नौटंकीबाज, शेलारांची टीका

जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष मंडळाची हंडी यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली. दरवर्षी ठाण्यात संघर्षची दहीहंडी मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. पण यंदा राज्यात अभूतपूर्व दुष्काळाची स्थिती आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळावा यासाठी आव्हाडांनी दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतलाय.

Aug 20, 2015, 05:59 PM IST

गोविंदा पथकाला मुंबई मनपाचा आधार

दहीहंडी तसेच सार्वजनिक गणेश विसर्जनात सहभागी होणार्‍यांना महापालिकेने मदतीचा हात दिला आहे. सण साजरे होत असताना गोविंदा पथकात काम करणारे तसंच गणेश विसर्जन करणाऱ्यांमध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मुंबई महानगरपालिका त्याच्या कुटुंबाला १ लाख रुपयांची मदत देईल.

Aug 2, 2012, 09:16 AM IST