दुपारी १ ते ४ प्रचार बंद

'दुपारी १ ते ४ प्रचार बंद आहे'...पुणेकरांच्या वामकुक्षीमुळे प्रचार सभा रद्द

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनाही पुणेकरांच्या सवयीप्रमाणे आपल्या प्रचार फेऱ्या बदलाव्या लागत आहेत. 

Apr 5, 2019, 03:22 PM IST