VIDEO : कपिलच्या कार्यक्रमात 'सैराट' एन्ट्री...
मराठी सिनेमाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारा 'सैराट' सिनेमानं बॉक्स ऑफिसवरही बक्कळ यश कमावलंय. याच सिनेमाची टीम नुकतीच दाखल झाली ती एका हिंदी कार्यक्रमाच्या स्टेजवर...
Jun 11, 2016, 04:07 PM ISTसैराटची टीम 'द कपिल शर्मा शो'मध्ये
परश्या आणि आर्चीच्या केमिस्ट्रीने सगळ्यांनाच भूरळ घातली आहे.
Jun 3, 2016, 07:48 PM ISTकपिल शर्माच्या शोमध्ये ऐश्वर्या पोटधरुन हसली
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सध्या आगामी सरबजीत या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यासाठी नुकतीच ती कपिल शर्माच्या द कपिल शर्मा शोमध्ये जाऊन आली.
May 9, 2016, 03:38 PM ISTकपिलच्या नव्या शोचा टीआरपी रोखण्यासाठी 'कलर्स'ची खेळी
'कॉमेडी नाईटस विथ कपिल'मधून बाहेर पडल्यानंतर कॉमेडियन कपिल शर्मा याचा नवा कार्यक्रम लवकरच सुरू होणार आहे. पण, कपिलच्या या नव्या शोला लोकांचा प्रतिसाद फारसा प्रतिसाद मिळू नये, याची खबरदारी कलर्स चॅनल घेताना दिसतंय.
Apr 12, 2016, 10:19 AM ISTकपिल शर्माच्या नव्या शो आधीच नवा वाद!
पुन्हा एकदा कपिल शर्मा आपल्या जुन्या टीमला बरोबर घेऊन नवीन शो प्रेक्षकांसमोर येत आहे. या शोचे नाव 'द कपिल शर्मा शो' असे आहे. सोनी टीव्हीवर हा शो दाखविण्यात येणार आहे. मात्र, त्याआधी नवा वाद पुढे आलाय. तो म्हणजे कृष्णा आणि प्रीती सिमोसचा. होस्ट कृष्णा अभिषेकवर कपिलची गर्लफ्रेंड प्रीती सिमोस खूप चिडली.
Mar 3, 2016, 10:19 AM ISTव्हिडिओ ट्रेलर : कपिल शर्मा अॅन्ड टीम इज बॅक!
तुम्हाला आणि अनेक सेलिब्रिटिजनाही खळखळून हसायला भाग पाडणारा कपिल शर्मा छोट्या पडद्यावर लवकरच परततोय. कपिलच्या याच नव्या कार्यक्रमाचा एक छोटासा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आलाय.
Mar 1, 2016, 08:43 PM IST