45 कोटी बजेट अन् कमाई 70 हजार, बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध अभिनेत्याने दिला सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट!
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. परंतु, एका अभिनेत्याच्या चित्रपटाचे बजेट 45 कोटी होते. या चित्रपटाने फक्त 70 हजार रुपयांची कमाई केली होती.
Jan 5, 2025, 03:34 PM IST45 कोटी बजेट, कमाई 60 हजार रुपये, 'हा' आहे भारतातील सर्वात फ्लॉप चित्रपट
देशातील सर्वात फ्लॉप चित्रपट म्हणून या चित्रपटाला ओळखलं जात. हा चित्रपट इतका फ्लॉप ठरला की त्यामुळे निर्मात्यांना मोठ्या वादाला सामोरे जावे लागले. कोणता आहे तो चित्रपट? जाणून घ्या सविस्तर
Oct 26, 2024, 06:53 PM IST