नक्षलवाद्यांनी केली दोन गावक यांची हत्या

नक्षलवाद्यांनी केली दोन गावक-यांची हत्या

गडचिरोली जिल्ह्यातल्या कुरखेडा तालुक्यातल्या सिंदेसूर गावात नक्षलवाद्यांनी दोन गावक-यांची हत्या केली आहे. गडचिरोलील जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा पुन्हा धुमाकूळ सुरू असल्याचे दिसून आले आहे.

May 4, 2012, 12:12 PM IST