नयना मुके

अभिनेत्री नयना मुकेला सर्वोत्कृष्ठ सहायक अभिनेत्री पुरस्कार

अभिनेत्री नयना मुके हिला 'फायनल डिसिजन' या व्यावसायिक मराठी नाटकातील भूमिकेसाठी  दादासाहेब फाळके फ्लिम फेस्टिवलच्या सर्वोत्कृष्ठ सहायक अभिनेत्री पुरस्काराने गौरविण्यात आले. 

Apr 27, 2018, 06:23 PM IST