दसऱ्याच्या दिवशी शस्र पूजा का केली जाते?
देशभरात नवरात्रीचा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जात आहे. नवरात्रोत्सवात नऊ रात्री आणि नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. या उत्सवाला हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. यंदा शारदीय नवरात्रीची सुरुवात १५ ऑक्टोबरपासून झाली आहे. नवरात्रीचा उत्सव दसऱ्याच्या दिवशी समाप्त होतो. यंदाचा दसरा २४ ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे. दसऱ्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याचे मानले जाते. दसरा का साजरा केला जातो आणि या दिवशी शस्त्रांचे पूजन का केले जाते. याबाबतची सविस्तर माहिती ज्योतिषाचार्य राहुल स्वामी यांनी सांगितली आहे, ती जाणून घेऊ.
Oct 23, 2023, 02:50 PM ISTDussehra 2023 : भारतातील 'या' शहरांमध्ये होत नाही रावणाचे दहन, दसऱ्याला पाळतात दुखवटा
Vijayadashami Dussehra 2023 : 24 ऑक्टोबर रोजी 'दसरा' (Dussehra)जगभरात उत्साहात साजरा केला जातो. पण या 5 ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी दुखवटा पाळला जातो. (Do Not Celebrate Dasara 2023)
Oct 22, 2023, 02:13 PM IST'... म्हणुनी विठ्ठल आवडी' नवरात्रोत्सवात हिरेजडित अलंकारांनी सजले विठ्ठल-रखुमाई
Vitthal Rakhumai : विठ्ठल रखुमाईचं अनोखं रुप
Oct 17, 2023, 03:57 PM ISTNavratri 2023 : नवरात्रीमध्ये देवी दुर्गेच्या 'द' म्हणजे 'D' अक्षरावरून मुलींची नावे आणि अर्थ
Baby Girl Name From Devi Durga : नवरात्रीमध्ये जन्माला आलेल्या मुली किंवा देवी दुर्गेचा आशिर्वाद राहावा कायम आपल्या लेकीवर राहावा असं वाटत असेल तर 'या' नावांचा विचार करा.
Oct 16, 2023, 10:03 AM ISTNavratri 2023 : नवरात्रीच्या दिवसांमध्येच आहेत Periods? या 5 नैसर्गिक पद्धतीने ढकला पुढे
Tips To Postpone Periods : सणवार असले की, महिलांना धास्ती असते ती मासिक पाळीची. नवरात्रीच्या दिवसांमध्ये देखील तुमचे पीरियड्स असतील तर या नैसर्गिक पद्धतीने ढकला पुढे.
Oct 10, 2023, 07:57 PM IST