नव्या सिनेमाचे नाव

हे आहे शाहरूखच्या नव्या सिनेमाचे नाव

सुपरस्टार शाहरूख खान येणाऱ्या दिवसात नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. या सिनेमाचे नाव काय असेल यासंबंधी सगळीकडे चर्चा सुरू होती. शाहरूखने या नावावरून पडदा उघडला आहे. 

Jan 1, 2018, 08:26 PM IST