नागपूर क्राईम न्यूज

नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपूर हादरलं ! इंजिनीयर तरुणाने आई वडिलांसह केले भयानक कृत्य

नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपूर शहरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका इंजिनीयर तरुणाने  आई वडिलांची हत्या केली आहे. हत्येमागे धक्कादायक कारण उघडकीस आले आहे. 

Jan 1, 2025, 08:52 PM IST

'त्या' एका मागणीमुळे तो चिडला; 24 वर्षीय तरुणीच्या 57 वर्षाच्या प्रियकराने तिच्यासह असं कृत्य केले की पोलिसही हादरले

नागपूरमध्ये 24 वर्षीय तरुणीसह तिच्या 57 वर्षाच्या प्रियकराने धक्कादायक कृत्य केले आहे. तिचा फोन बंद असल्याने हे सर्व प्रकरण उघडकीस आले. 

Sep 11, 2024, 06:25 PM IST

नागपूर विमानतळावर 24 कोटींचे ड्रग्ज जप्त; तस्करीचे पहिले प्रकरण

डायरेक्टोरेट ऑफ रेवेन्यू इंटेलिजन्स म्हणजेच DRI च्या अधिकाऱ्यानी नागपूर विमानतळावर मोठी कारवाई केली आहे. कारवाई दरम्यान 24 कोटींचे ड्रग्ज हस्तगत करण्यात आले आहे. 

Aug 22, 2023, 06:22 PM IST