नागपूर विमानतळावर प्राण्यांचा वावर

नागपूर विमानतळावर प्राण्यांचे लॅंडींग

नागपूर विमानतळाच्या धावपट्टीवर मोठ्या प्रमाणात पक्षी आणि बेवारस प्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे तिथं मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. या क्षेत्रातल्या जाणकारांनी हा अतिशय घातक प्रकार असल्याचे म्हटले आहे.

May 9, 2012, 12:49 PM IST