नागिन 0

हॉटनेस : टीव्हीपासून दूर 'नागिन',अंदमानमध्ये पाण्यात लावतेय 'आग'

नागिन २' मालिकेतील दिसलेली अभिनेत्री आश्का गोराडिया सध्या अंदमानच्या बीचवर खूप मस्ती करताना दिसतेय. छोट्या पडद्यावरच्या हॉट अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडियो सोशल मीडियावर खूप वायरल होतायत. आश्काचे ब्लॅक बिकनी फोटो आणि व्हिडियो फॅन्सच्या पसंतीस पडतायत. 

Mar 8, 2018, 10:13 AM IST