निरहुआ

भोजपुरी अभिनेता निरहुआचा भाजप प्रवेश

निरहुआ लोकसभा निवडणूक लढवणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही

Mar 27, 2019, 04:19 PM IST

VIDEO: 'व्यर्थ नहीं जायेगा जवानों का बलिदान' निरहुआचे गाणे शहीद जवानांना समर्पित

पुलवामामध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्याच्या निषेधार्थ निरहुआने हे गाणे शहीद जवानांना समर्पित केले आहे. यू ट्यूबवर प्रदर्शित केलेल्या या गाण्याला नेयकऱ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला. 

Feb 19, 2019, 12:43 PM IST

या रिक्षावाल्याला यूट्यूबवर ५ कोटी हिट्स

भोजपुरी चित्रपटाची उत्तरेतल्या राज्यांमध्ये वेगळीच क्रेझ आहे.

Apr 3, 2018, 09:09 PM IST

‘बाहुबली’ला टक्कर देण्यासाठी येतोय भोजपुरी ‘महाबली’

गेल्यावर्षी रिलीज झालेल्या ‘बाहुबली २’ ने भारतीय सिनेमात अनेक रेकॉर्ड तोडले. आता अशात ‘बाहुबली’सोबत टक्कर घेण्यासाठी एक भोजपुरी ‘महाबली’ येत आहे.

Feb 13, 2018, 03:53 PM IST