न्यू लूक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा न्यू लूक सोशल मीडियावर व्हायरल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या नव्या लूकमुळे पुन्हा एकदा चर्चेत

Aug 30, 2020, 06:47 PM IST

अंगभर कपड्यांत दिसणाऱ्या सपना चौधरीचा न्यू लूक चर्चेत

सपनानं ग्लॅमरस अंदाजातील फोटोशूटमधील आपले काही फोटो सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले

May 9, 2019, 01:44 PM IST

पाहा नागपूरमधील 'न्यू मेट्रोचा न्यू लूक'

नागपूर मेट्रो स्थानकं अतिशय देखणी होणार आहेत.

Apr 25, 2018, 09:20 PM IST

पाहा: प्रियंका चोप्राचा न्यू लूक!

प्रियंका चोप्रानं ट्विटरवर आपला नवा लूक शेअर केलाय. यात प्रियंका पण सोनाक्षी सिन्हा सारखी छोट्या केसांमध्ये दिसणार आहे. फोटोत प्रियंका लाल लिपस्टिक लावलेली जरासा उदास चेहरा अशी दिसतेय.

Jan 19, 2015, 10:28 AM IST

न्यू लूकमध्ये 'पोस्टमन काका' पुन्हा येणार तुमच्या दारावर

प्रत्येकाच्या घरी पत्र वाटत फिरणारे खाकी कपड्यातील पोस्टमन काका काळाच्या ओघात कुठेतरी हरवल्याची जाणीव होत होती.हल्लीच्या लोकांना पोस्टाचा तर अगदी विसरच पडला आहे. काचे पलिकडच्या आणि थकल्या  स्वरात उलटं उत्तर देणाऱ्या पोस्टातील कर्मचाऱ्यांनाही आता इंटरनेटच्या युगात काही काम शिल्लक राहिलेलंच नाही.

Dec 15, 2014, 10:57 AM IST

जॉनचा टॉम हॅक्स लूक!

आपल्या आगामी ‘मद्रास कॅफे’ या चित्रपटात जॉन अब्राहम त्याच्या नवीन लुकमध्ये दाढी-मिशांमध्ये दिसणार आहे.

Aug 10, 2013, 01:20 PM IST