नव्या राजकीय मांडणीनं आयारामांची गणितं चुकली
राजकीय शहाणपणा दाखवून घेतलेले सगळेच निर्णय योग्य ठरतात असे नाही. राज्यातल्या अनेक दिग्गजांचे राजकीय निर्णय चुकल्यानं त्यांच्यावर हात चोळत बसण्याची वेळ आलीय.
Dec 30, 2019, 06:14 PM IST'पक्ष बदलणारे इतिहास बदलवू शकत नाहीत'; नितीन गडकरींचा टोला
विधानसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे.
Sep 1, 2019, 11:50 PM ISTपक्ष बदलणाऱ्या जिल्हा परिषद सदस्याला बसणार दणका
आता जिल्हा परिषद सदस्याला एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तर त्याला मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. जिल्हा परिषद सदस्यांनाही पक्षांतर बंदी कायदा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सदस्य रद्द होण्याबरोबरच ६ वर्षे निवडणूक लढविता येणार नाही.
Dec 17, 2016, 10:52 PM IST