पठान

'बॉलिवूडमध्ये शाहरूख खान आणि सेक्सच विकलं जातं', 20 वर्षांपूर्वीच्या विधानावर नेहा धुपिया ठाम

Neha Dhupia Birthday : अभिनेत्री नेहा धुपिया तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिली. शिवाय तिने केलेल्या एका वक्तव्यामुळे तिने बॉलिवूडमध्ये भूकंप आला आला होता. 

Aug 27, 2023, 10:30 AM IST

Pathaan Box Office Collection: 'पठाण'ला थांबवणं कठीण; ओलांडला 1000 कोटी रुपयांच्या कमाईचा विक्रमी टप्पा

Pathaan Box Office Collection: शाहरुखची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या 'पठान' या चित्रपटानं केलेली कमाई पाहून, भल्याभल्यांना फुटेल घाम... चित्रपट पाहिला नाही त्यांना होतोय पश्चाताप 

 

Feb 21, 2023, 12:53 PM IST

Pathaan Box Office Collection Day 8 : 'पठान'च्या कमाईचं तुफान; शाहरुखच्या कारकिर्दीतील सर्वात यशस्वी चित्रपट

Pathaan Box Office Collection Day 8 : शाहरुखचा चित्रपट आतापर्यंत पाहिला नसेल तर पाहायला जाण्याचा बेत आखा. कारण, सर्वत्र याच चित्रपटाची चर्चा सुरुये. 

 

Feb 2, 2023, 08:51 AM IST

Pathaan च्या प्रमोशनसाठी Shah Rukh Khan इंटरव्ह्यू का देत नाही? किंग खान म्हणतो...

Shah Rukh Khan,Pathaan: पठाण चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय. 

Jan 24, 2023, 07:07 PM IST

Oscars 2023 : शाहरुख सांगतोय ऑस्कर पुरस्कारावर हक्क; कोणत्या चित्रपटासाठी? पाहा

Oscars 2023 : भारतीय चित्रपटांसाठी यंदाचा ऑस्कर पुरस्कार अतिशय खास असणार आहे. त्यातच किंग खानचं नावही आता पुढे आलं आहे. आता त्याला नेमका कोणत्या चित्रपटासाठी पुरस्कार मिळतोय, असाच प्रश्न चाहते विचारत आहेत. 

 

Jan 11, 2023, 09:03 AM IST