पतंगप्रेमींवर... फास नायलॉन मांजाचा!
पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या नायलॉनचा मांजा धोकादायक ठरतोय. पारंपरिक मांज्यापेक्षा नायलॉन मांजा स्वस्त असला तरीही त्यापेक्षा कितीतरी पट धारदार असल्यानं हा अतिशय घातक आहे.
Jan 14, 2014, 03:36 PM ISTपतंग उडवण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या नायलॉनचा मांजा धोकादायक ठरतोय. पारंपरिक मांज्यापेक्षा नायलॉन मांजा स्वस्त असला तरीही त्यापेक्षा कितीतरी पट धारदार असल्यानं हा अतिशय घातक आहे.
Jan 14, 2014, 03:36 PM ISTBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.