परी सिनेमा

अनुष्का शर्माच्या 'परी'ने रचला विक्रम

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली काही महिन्यांपूर्वी लग्नबंधनात अडकले. चाहते आणि मीडियापासून दूर जाऊन विरूष्का लग्नबंधनात अडकले. मात्र भारतात परतल्यानंतर दोघेही आपापल्या कामामध्ये व्यग्र झाले. 

Mar 28, 2018, 08:03 PM IST