पाकिस्तानी कलाकार

पाकिस्तानी कलाकार साकारणार सुशांतची भूमिका?

ऍमेझॉनवर रिलीज होणार असल्याची माहिती 

Aug 20, 2020, 03:44 PM IST

पाकिस्तानी कलाकारांसोबत काम कराल तर...

FWICE सोशल मीडियावर एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. 

Apr 13, 2020, 10:20 PM IST

काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानी कलाकारांच्या प्रतिक्रिया

 काश्मीरमधील कलम ३५ अ हटवण्याच्या निर्णयाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही मंजुरी दिली आहे. 

Aug 5, 2019, 05:15 PM IST

पाकिस्तानी कलाकारांसोबत काम न करण्याची शपथ - अशोक पंडित

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्पलॉई या संघटनेचे मुख्य सल्लागार अशोक पंडित यांनी  पाकिस्तानच्या कलाकारांवर प्रतिंबध घालण्याचा निर्णय घेतला आहे.

Feb 18, 2019, 01:52 PM IST

शाहरुख खान राज ठाकरेंच्या भेटीला

अभिनेता शाहरुख खाननं कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली आहे. शाहरुखचा रईस हा चित्रपट 26 जानेवारीला रिलीज होत आहे.

Dec 11, 2016, 07:54 PM IST

'लष्कराला पाच कोटी रुपये देणार नाही'

लष्कराला पाच कोटी रुपये द्यायचा प्रश्नच नाही, असं वक्तव्य बॉलीवूड अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तरनं केलं आहे.

Oct 28, 2016, 10:02 PM IST

राज ठाकरेंनी तोडपाणी केलं का?- अजित पवार

ए दिल है मुश्किलच्या वादावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. राज ठाकरेंनी देशाचा अपमान केला.

Oct 24, 2016, 08:05 PM IST

'लष्कर स्वाभिमानी, खंडणीचे पैसे नको'

आपलं लष्कर स्वाभिमानी आहे, त्यांना खंडणीतून उकळलेले पैसे नको, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

Oct 23, 2016, 04:27 PM IST

असे पैसे घेणं म्हणजे खंडणी, ट्विंकलची मनसेवर बोचरी टीका

ए दिल है मुश्कील या सिनेमा रिलीजच्या तोडग्यावरुन अभिनेत्री ट्विंकल खन्नानं मनसेला लक्ष्य केलं आहे.

Oct 23, 2016, 04:13 PM IST

मल्टीप्लेक्सच्या काचा महाग असतात, मनसेची पुन्हा खळखटॅकची भाषा

करण जोहरच्या आगामी ‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमाच्या  अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे.

Oct 17, 2016, 08:01 PM IST

पाकिस्तानी कलाकारांवरील बंदीला प्रियंकाचा विरोध

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालण्याच्या मागणीवर अभिनेत्री प्रियंका चोप्राने नाराजी व्यक्त केलीये.

Oct 17, 2016, 08:40 AM IST