पाया पडणे

संस्कार आणि आरोग्य... वाचा पाया पडण्याचे फायदे

Charan Sparsh Benefits : मोठ्यांचा आशीर्वाद घेण्यामागे संस्कार हे एक कारण आहेच, पण त्यासोबतच या सवयीचे आरोग्यालाही फायदे होतात. पाहा असेच काही फायदे... 

 

Sep 13, 2023, 02:19 PM IST

थोरा-मोठ्यांच्या पाया पडण्यामागचे हे आहे कारण

हिंदू समाजात चांगले काम करण्याआधी अथवा कुठे बाहेर जात असताना थोरामोठ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेण्याची परंपरा आहे. ही परंपरा केवळ थोरामोठ्यांना सन्मान देण्यासाठी नव्हे तर यामागेही वैज्ञानिक कारण आहे. जाणून घ्या हे कारण.

Mar 1, 2016, 01:37 PM IST

खासदारांना मोदींच्या खास सूचना, पाया पडू नका!

संसदेत येताना खासदारांनी चांगला अभ्यास करुन येणे. त्यांची नियमीत उपस्थित असवी तसेच त्यांनी कोणाच्याही पाया पडू नका आणि माझ्या पाया पडू नये, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या आहेत.

Jun 6, 2014, 07:23 PM IST