close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

पिता

भय्यू महाराजांच्या आत्महत्येबद्दल मुलीचं वक्तव्य चर्चेत...

कुहूच्या हा दाव्याची पोलखोल पोलिसांच्या चौकशीतून होईल... पण, कुहूचं हे वक्तव्य नातेवाईकांसाठी चर्चेचा विषय ठरलंय. 

Jun 14, 2018, 02:46 PM IST

दोन मुली असताना सरोगसीने पुत्रप्राप्ती करणाऱ्या पित्यावर गुन्हा

स्वतःच्या पत्नीपासून दोन मुली असताना अविवाहित असल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून सरोगसीद्वारे पुत्रप्राप्ती करुन घेणाऱ्या पित्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पित्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश बाल हक्क आयोगाने दिले आहेत.

Apr 5, 2018, 06:32 PM IST

'मुलाच्या' हव्यासापोटी सरोगसीद्वारे मुलाला जन्म; पित्यावर गुन्हा दाखल

 दोन मुली असताना सरोगसी पद्धतीनं मुलाला जन्म देणाऱ्या व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश बालहक्क आयोगानं दिलेत. विशेष म्हणजे याबाबत आरोपीनं आपल्या पत्नीलाही अंधारात ठेवलं होतं. प्रकाश भोस्तेकर असं या आरोपीचं नाव आहे. 

Apr 3, 2018, 10:28 PM IST

बापाचा गळा चिरून फेविक्विकने चिकटवण्याचा प्रयत्न, क्रूर मुलाचे कृत्य

मुलाची क्रुरता इतक्यावरच थांबली नाही. त्याने वडिलांच्या विव्हळण्याचा आवाज इतरांना येऊ नये यासाठी टीव्हीचा आवाज वाढवला आणि .........

Feb 26, 2018, 10:22 AM IST

तरुणाने केली दोघांची हत्या, क्राईम शो पाहून रचला होता कट

गुन्हेगारीचा उकल कशा प्रकारे करण्यात आला यासंदर्भातले शो, सिरियल्स सध्या टीव्हीवर सुरू आहेत. हाच शो पाहून एका तरुणाने दोघांची हत्या केली आणि पोलिसांपासून बचावासाठी एक शक्कल लढवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Jan 18, 2018, 09:49 PM IST

मुलीला आयफोन गिफ्ट देण्यासाठी पित्याने सिंगापूर गाठलं

भारतातल्या एका उद्योगपतीने आपल्या लाडक्या मुलीला आयफोन गिफ्ट देण्यासाठी सिंगापूर गाठलं.

Sep 25, 2017, 12:07 AM IST

मुलीला iPhone घेण्यासाठी १३ तास रांगेत उभा राहिला हा पिता

आयफोनची क्रेझ सर्वांनाच असते. आपल्याकडे आयफोन असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. यामुळेच एका मुलीच्या वडिलांनी १३ तास रांगेत उभं राहत आपल्या मुलीला आयफोन गिफ्ट दिला आहे.

Sep 23, 2017, 09:18 PM IST

अखेर मुलीनं स्वतःचं यकृत पित्याला दिलं

आता नेहा आणि तिचे वडील दोघांचाही प्रकृती चांगली आहे. वडील बरे झाले, त्यामुळे नेहालाही आनंद झाला आहे. 

Sep 18, 2017, 10:16 PM IST

पित्याकडून चिमुकल्याला मच्छरअगरबत्तीचे चटके

या चिमुकल्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Sep 16, 2017, 11:18 PM IST

फेसबुकचा सीईओ दुसऱ्यांदा घेणार 'पॅटर्निटी लिव्ह'

फेसबुकचा मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग दुसऱ्यांदा पिता बनणार आहे. 

Aug 19, 2017, 05:36 PM IST

मोहम्मद शामीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

भारताचा क्रिकेटपटू मोहम्मद शामी पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आलाय. त्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

Apr 7, 2017, 01:41 PM IST

१२ वर्षांचा मुलगा बनला देशातला सर्वात लहान 'बाप'!

केरळमध्ये १२ वर्षांचा एक मुलगा एका चिमुरडीचा पिता बनल्याचं धक्कादायक सत्य समोर आलंय. 

Mar 24, 2017, 08:23 PM IST

बाप-मुलाच्या भूमिकेत अमिताभ-आमिर!

एका ठगाच्या स्वीकारनाम्यावरून लिहिलेल्या कादंबरी 'कंफेशन ऑफ ए ठग'वर बेतलेल्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'ची जोरदार चर्चा सध्या बॉलिवूड वर्तुळात सुरू आहे. 

Mar 16, 2017, 05:38 PM IST

क्रिकेटर मोहम्मद शमीच्या पित्याचं निधन

क्रिकेटर मोहम्मद शमीचे वडील तौसीफ अहमद यांचं गुरुवारी रात्री हृद्यविकाराच्या तीव्र धक्क्यानं मृत्यू झालाय. ही घटना घडली तेव्हा मोहम्मद शमी सध्या टीम इंडियासोबत कानपूरमध्ये होता... बातमी समजल्यानंतर त्यानं तात्काळ घराकडे धाव घेतली. 

Jan 27, 2017, 08:56 PM IST