पीयुसी

रस्त्यावर धुर सोडणाऱ्या गाड्यांची खैर नाही; वाहन मालकांनो आताच सावध व्हा!

Pollution Certificate बाबतचा हलगर्जीपणा पडेल महागात... 

 

Jul 30, 2021, 05:04 PM IST

'पीयुसी'च्या नावाखाली खेळतात जीवाशी !

मुंबईतील अधिकृत पीयुसी केंद्रांचा अनधिकृतपणा उघडकीस आला आहे. या पीयुसी केंद्रांनीच परिवहन विभागाला गंडा घालत मुंबईकरांच्या जीवाशी खेळायला सुरवात केली आहे. वाहनांची कुठलीही तपासणी न करता सरळ वाहन प्रदुषण विरहीत असल्याचं प्रमाण पत्र देणाऱ्या या पीयुसी केंद्रावर अंधेरी आरटीओनं कारवाईचा बडगा उचलला आहे.

Jan 26, 2012, 10:56 PM IST