पुणे अपघात

Pune Accident : धक्कादायक! पुण्यातील येरवडा चौकामध्ये भीषण अपघात; Video पाहून थरकाप उडेल

Yerwada Accident Video : सीसीटीव्ही व्हिडीओ (CCTV Video) समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. या अपघातात (Pune Accident) दुचाकीस्वाराचे दोन पाय निकामे झाले आहेत. त्यामुळे गाडी चालवताना काळजी घेण्याचं आव्हान केलं जातंय.

Jan 9, 2024, 07:32 PM IST

पुण्यात भीषण अपघात; भरधाव टेम्पोने 6 वाहनांना उडवले, अंगावर काटा आणणारा Video

Pune Accident News: पुण्यात भीषण अपघाताचा एक व्हिडिओ समोर आला आहे. भरधाव वेगात असलेल्या टेम्पोने सहा वाहनांना उडवले आहे. 

Nov 21, 2023, 12:33 PM IST

पुण्यात सोमवार ठरलाय घातवार, सकाळपासून चार विचित्र अपघात

 पुण्यात आजचा सोमवार हा घातवार ठरलाय. 

Jan 11, 2021, 12:02 PM IST

पुणे: लक्झरी बसला अपघात; ९ जखमी

 बसमधील सर्व जखमी प्रवासी भोपाळचे असल्याचे समजते. 

Jun 3, 2018, 02:12 PM IST

मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघातात ६ ठार

मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर काल रात्री एक भीषण अपघात झाला. काल रात्री १२:१५च्या दरम्यान हा अपघात झाला आहे. मिनी बस आणि ट्रकमध्ये हा भीषण अपघात झाला. या अपघात ६ जण जागीच ठार झाले तर १२ जण जखमी झाले आहेत.

Dec 25, 2011, 08:39 AM IST