अजितदादांना शेतकऱ्यांचा पुळका...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 11, 2014, 09:34 AM ISTनवा ट्रेंड: वार्षिक वेतनाऐवजी चार वर्षांच्या ‘पॅकेज’ची ऑफर
प्रोबेशनवर ठेवताना कर्मचार्यांवना बोनस, कंत्राट संपल्यानंतर उच्च शिक्षणासाठी निधी अशा सवलती देऊन नामवंत कंपन्या तरुण इंजिनीयर्सना आपल्याकडे आकर्षित करतात. आता त्यात आणखी एका नव्या ट्रेंडची भर पडली आहे. वार्षिक वेतनावर नेमणूक करण्याऐवजी ३-४ वर्षांचं ‘पॅकेज’ दिलं जाऊ लागलं आहे.
Nov 4, 2014, 09:19 AM ISTसरकारची मदत तुटपुंजी, शेतकरी संतापले
खूप वाट पहायला लावून अखेर सरकारनं गारपीटग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर केलं. पण हे पॅकेज म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार असून या मदतीतून साधा बियाणांचा खर्चही निघणार नाही, मग मशागत, खते, औषधे, मजुरी यांचा खर्च तर दूरच, आमची अशी चेष्टा का करता असा संतप्त सवाल राज्यभरातील गारपीटग्रस्त शेतकरी विचारत आहेत.
Mar 20, 2014, 04:42 PM ISTगारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर
शेकडो कोटींचं नुकसान झाल्यानंतर आणि अनेक शेतक-यांचे बळी गेल्यानंतर अखेर निवडणुकीच्या रणधुमाळीत रमलेल्या सत्ताधा-यांना जाग आली आहे.
Mar 19, 2014, 10:25 PM ISTदुष्काळ निवारणासाठी २ हजार ६२५ कोटी
राज्यातल्या दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारने २ हजार ६२५ कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केलीय. विधानसभेत दुष्काळ स्थितीबाबत झालेल्या जोरदार चर्चेनंतर मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी ही घोषणा केलीय.
Jul 12, 2012, 09:30 AM IST