पॅनकार्ड

Pan Card For Minors: लहानग्यांना PAN कार्डची आवश्यकता असते! कसा कराल अर्ज? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

PAN Card for Minors: आर्थिक व्यवहार आणि बँकिंगसाठी पॅनकार्ड आवश्यक आहे. मात्र पॅनकार्ड 18 वर्षांवरील व्यक्तींना मिळतं असं बहुतांश लोकांना वाटतं. मात्र तशी काही अट नाही. लहानग्यांचं पॅनकार्ड बनवता येतं. आयटीआर फायलिंग नियमांनुसार, भारतात आयटीआर फाईलिंगसाठी कोणतीच मर्यादा नाही. 

Dec 29, 2022, 01:46 PM IST

PAN Card: चार महिन्यात पूर्ण करा हे काम, अन्यथा पॅनकार्ड होणार बंद!

PAN Card: पॅन कार्ड खाते उघडण्यासाठी, रोख रक्कम जमा करण्यासाठी, आर्थिक व्यवहार करण्यासाठी हे एक अतिशय महत्त्वाचे ओळखपत्र आहे. कोणताही भारतीय नागरिक पॅन कार्डसाठी अर्ज करू शकतो.

Nov 20, 2022, 09:16 PM IST

पॅनकार्ड नंबर मिळवा दहा मिनिटांत, असे करा डाऊनलोड

असा अर्ज करणे खूपच सोपे आहे.

Aug 21, 2020, 04:25 PM IST

पॅनकार्ड आधारसोबत लिंक करणं बंधनकारक, ३१ मार्चपर्यंत मुदत

आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी काय कराल?

Feb 15, 2020, 10:58 AM IST

पुण्यात पॅनकार्ड क्लब इमारतीला भीषण आग

आगीमुळे दूर अंतरावरून देखील धुराचे लोट दिसत आहेत.

Jan 6, 2020, 03:39 PM IST

पॅनकार्डला आधारशी लिंक करण्याची ऑनलाईन प्रक्रिया

गेल्या वर्षात ११ लाख ४४ हजार पॅनकार्ड रद्द करण्यात आले होते.

Feb 13, 2019, 01:14 PM IST

पॅनकार्डमधील अक्षरांचा नेमका काय अर्थ असतो ? जाणून घ्या !

पॅनकार्ड हे ओळखीचा पुरावा किंवा प्राप्तिकर खात्यातील नोंद यासाठीच वापरले जाते. त्यापलीकडे याबद्दल काहीच ठाऊक नसते. पण पॅनकार्डमधील प्रत्येक अक्षर आपल्या माहितीचे स्पष्टीकरण देतो.

Dec 12, 2018, 05:04 PM IST

केवळ 101 रुपयांत बनवा पॅनकार्ड

तुम्हाला केवळ 101 रुपयेच मोजावे लागतील.

Nov 11, 2018, 11:03 AM IST

धक्कादायक खुलासा : देशातल्या 7 खासदार आणि 199 आमदारांकडे पॅनकार्ड नाही ?

 कायदा बनविणारेच याचं पालन करत नसतील तर जनतेने कुणाकडे पाहायचं ? 

Oct 27, 2018, 03:54 PM IST

सरकारकडून लाखो पॅनकार्ड बंद, तुमचं तर बंद नाही झालं ना? असं करा चेक

तुमचं पॅनकार्ड अॅक्टीव्ह आहे का चेक करा...

May 27, 2018, 04:08 PM IST

...तर तुमचे पॅनकार्ड होईल निष्क्रिय!

पॅनकार्ड सध्यासाठी एक महत्वाचे डॉक्युमेंट बनलेय. आयटी रिटर्न भरणे वा बँकेत खाते खोलणे असो.

Apr 26, 2018, 12:33 PM IST

आधी पॅनकार्ड काढून घ्या, अन्यथा या सेवा होणार बंद

2018 मध्ये सरकारने पॅनकार्ड संबंधित नियमांमध्ये अनेक बदल केले आहेत. ज्यामुळे तुम्हाला पॅनकार्ड बनवणे अनिवार्य असणार आहे.

Feb 7, 2018, 01:56 PM IST

घरबसल्या पॅनकार्डसाठी कसे कराल अप्लाय ?

  काळ्या पैशाला रोखण्यासाठी आणि व्यवहारांमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी मोदी सरकारने व्यवहारांमध्ये पॅन कार्डचा वापर वाढवला आहे. सोबत आधारकार्डासोबत पॅनकार्ड लिंक करण्याचे आदेश दिले. 

Feb 6, 2018, 09:06 PM IST

भंडारा- पॅनकार्डमुळे उडाली राजेश भुरेंची झोप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 13, 2018, 07:59 PM IST