पोलिस स्टेशनसमोरच महिले घेतले जाळून

पोलीस स्टेशनसमोरच महिले घेतले जाळून

नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये केरोसिन ओतून जाळून घेण्याचा एका महिलेने प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. रत्ना शेजवळ नावाच्या या महिलेनं पोलीस स्टेशनच्या आवारातून जाळून घेत थेट स्टेशनमध्ये धाव घेतली.

Jun 3, 2012, 09:13 PM IST