फुकरे रिटर्न्स

'फुकरे रिटर्न्स''ने पार केला ७० कोटींचा आकडा

८ डिसेंबरला प्रदर्शित झालेला फुकरे रिटर्न्स या सिनेमाला प्रेक्षकांनी अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद दिलाय. 

Dec 21, 2017, 12:56 PM IST

‘फुकरे रिटर्न्स’चा Box Office वर धमाका, जाणून घ्या आतापर्यंतची कमाई

‘फुकरे’ या सिनेमाचा सिक्वेल ‘फुकरे रिटर्न्स’ बॉक्स ऑफिसवर सध्या चांगलाच धुमाकूळ घालत आहे. पहिल्या आठवड्यात या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे.

Dec 11, 2017, 03:21 PM IST

बॉलिवूड: ... तर लैंगिक शोषण करणाऱ्यांची नावे सांगेन: रिचा चढ्ढा

बॉलिवूडमध्ये होत असले लैंगिक शोषण याबद्धल अलिकडे जाहीर चर्चा होऊ लागली आहे. मात्र, ही चर्चा जाहीर होत असली तरी, अशा प्रकरणात तक्रार दाखल होऊन कारवाई झाल्याचे अपवादानेच पहायला मिळते. 

Dec 10, 2017, 10:45 AM IST

'फुकरे रिटर्न्स'ची पहिल्या दिवशी दमदार कमाई

फुकरेचा सिक्वेल फुकरे रिटर्न्स हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या सिनेमाने दमदार कमाई केलीये. शुक्रवारी हा सिनेमा रिलीज झाला. पहिल्याच दिवशी या सिनेमाने भारतात ८.१० कोटी रुपयांची कमाई केलीये.

Dec 9, 2017, 03:53 PM IST

फुकरे रिटर्न्स : टाईमपास सिनेमा

  २०१३ साली आलेल्या फुकरे या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चागलाच गल्ला जमवला होता.. नवीन स्टारकास्ट असूनही प्रेक्षकांकडून सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता याच सिनेमाचा सिक्वल फुकरे रिटर्न्स आज प्रदर्शित झालाय. 

Dec 8, 2017, 01:32 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x