फेसबुक चॅटींग लाखोंचा गंडा नाशिक

लाखोंचा गंडा, फेसबुक चॅटींगचा नवा फंडा

इंटरनेटवरील चॅटींग आजचा सगळ्यांची आवडीची गोष्ट. पण हेच चॅटींग किती महाग पडू शकतं. इंटरनेटवरची मैत्री कशी महागात पडते याचा अनुभव सध्या नाशिकमधले मनिष अग्रवाल घेत आहेच.

Nov 4, 2011, 04:41 PM IST