२.५० लाखापेक्षा जास्त बँक खात्यात भरणाऱ्यांची यादी मागवणार
तुम्ही जर तुमच्या खात्यात २.५० लाख पेक्षा जास्त रक्कम भरत असाल, तर तुमच्या मागे इनकम टॅक्स विभागाचं शुक्लकाष्ठ लागण्याची दाट शक्यता आहे.
Nov 12, 2016, 06:05 PM ISTरद्द केलेल्या तिकिटाचे पैसे थेट बँक खात्यात
रेल्वेच्या प्रवाशासाठी १३ नोव्हेंबरनंतरचे तिकीट खिडकीवरील आरक्षणाचे निर्बंध हटवण्यात आलेत. मात्र रद्द केलेल्या तिकिटाची रक्कम चेक अथवा ईसीएसद्वारे थेट बँकेच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
Nov 11, 2016, 01:58 PM ISTनागपूर महानगरपालिकेची बँक खाती गोठवली
महानगरपालिकेच्या बँक खाती गोठवण्यात आली आहेत. सुमारे साडे चार हजार सफाई कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी जमा न केल्यानं ही कारवाई करण्यात आलीय.
Nov 4, 2016, 07:12 PM ISTनागपूर महानगरपालिकेची बँक खाती गोठवली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2016, 05:27 PM ISTबीसीसीआयला मोठा दणका, सर्व बँक खाती गोठवण्याचे आदेश
लोढा समितीच्या निर्बंधांचा पालन करण्यास नकार दिल्यानं आता बीसीसीआयची सर्व बँक खाती गोठवण्याचे आदेश लोढा समितीनं दिले आहेत.
Oct 4, 2016, 08:49 AM ISTखाते उघडल्यावर मिळणार पैसे, अफवेमुळे बँकेबाहेर रांगा
राजस्थानमध्ये अनेक शहरांमध्ये सरकार पैसे वाटत असल्याची अफवा पसरल्याने जयपूरसह अनेक मोठ्या शहरांमध्ये बँकाबाहेर लांबच लांब रांगा लागल्या. कोटामध्ये तर परिस्थिती इतर बिघडली की पोलिसांना पाचारण करावे लागले.
Aug 28, 2014, 08:22 AM IST