'कानाखाली दिली असती तर...', बजरंगचं बृजभूषण यांना जोरदार प्रत्युत्तर, 'मेडल न आल्याने जे खूश झाले, त्यांची देशभक्ती...'
Bajrang Punia On Brij Bhushan Singh : भाजप नेते बृजभूषण सिंह यांनी केलेल्या आरोपाला आता बजरंग पुनियाने शड्डू ठोकून उत्तर दिलंय.
Sep 7, 2024, 04:23 PM IST'मॅचदरम्यान माझ्या पाण्यात...' विनेश फोगाटचे WFI अध्यक्षावर गंभीर आरोप... भारतीय कुस्तीत पुन्हा वादंग
Vinesh Phogat : भारतीय कुस्तीत पुन्हा एका नवा वादाची ठिणगी पडली आहे. भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपल्याविरुद्ध डोपिंगचा कट रचला जाऊ शकतो असा आरोपही विनेश फोगाटने केला आहे.
Apr 12, 2024, 04:55 PM ISTदिल्लीत पुन्हा 'दंगल'..! पोलिसांनी रोखल्यावर विनेश फोगाटने रस्त्यावरच ठेवला अर्जून अवॉर्ड
Vinesh Phogat left Arjun Award on Road : मला देण्यात आलेला मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कार परत करत आहेत. या अवस्थेत पोहोचवण्यासाठी खुप खुप आभार, असं विनेश फोगाटने दोन दिवसांपूर्वी मोदींना (PMO) लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं.
Dec 30, 2023, 07:07 PM ISTभारतीय क्रिकेटपटू गप्प का, आमची इतकी ही लायकी नाही का? कुस्तीपटू विनेश फोगाटचा संतप्त सवाल
भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप करत भारतीय कुस्तीपटू आंदोलनाला बसले आहेत. पण इतर खेळातील खेळाडूंनी मौन बाळगण्यावर कुस्तीपटूंनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
Apr 29, 2023, 02:05 PM IST