बटण

फोन असो किंवा लॅपटॉप...कीबोर्डवरील कोणते बटण सर्वाधिक वापरले जाते?

Keyboards Unknown Facts: आजकाल सर्व काम ही हॉयटेक मोबाईल आणि लॅपटॉपवर होतात. यावर दोन्ही गॅझेटवर खूप सारे बटण असतात. पण कधी विचार केलाय यातील सर्वाधिक वापरले जाणारे बटण कोणतं आहे तुम्हाला माहितीय का?

 

May 21, 2024, 08:05 AM IST

टॉयलेट फ्लशला 2 बटणं का असतात?

पुश टू फ्लश टॉयलेटमध्ये अनेकदा दोन बटणे असतात कारण एक बटण लहान फ्लशसाठी असते, जे कमी पाणी वापरते आणि द्रव कचऱ्यासाठी वापरले जाते, आणि दुसरे बटण पूर्ण फ्लशसाठी असते, जे जास्त पाणी वापरते आणि घनकचऱ्यासाठी वापरले जाते. हे पाण्याचा अधिक कार्यक्षम वापर करण्यास अनुमती देते, जे पाण्याच्या बिलांवर पैसे वाचवू शकते आणि संसाधनांचे संरक्षण करण्यास मदत करू शकते.

Sep 19, 2023, 06:04 PM IST
Voting for BJP means dropping nuclear bomb on Pakistan: UP minister Keshav Prasad Maurya PT1M1S

कमळासमोर बटण पाकिस्तानात अणुबॉम्ब, केशवप्रसाद मौर्य यांच वक्तव्य

कमळासमोर बटण पाकिस्तानात अणुबॉम्ब, केशवप्रसाद मौर्य यांच वक्तव्य

Oct 14, 2019, 01:50 PM IST

महिला डब्यात २ सीटमध्ये असेल बटण

महिला डब्यात २ सीटमध्ये असेल बटण

May 29, 2016, 10:02 AM IST

महिलांच्या शर्टाची बटणं डाव्या बाजूला का असतात?

महिलांच्या शर्टाची बटणं ही डाव्या बाजूला तर पुरुषांच्या शर्टाची बटणं ही उजव्या बाजूला असतात. 

Feb 13, 2016, 09:43 PM IST