बद्धकोष्ठता

कमरेला पट्टा घट्ट बांधण्याची सवय आहे घातक

दीर्घ काळ पट्टा घट्ट बांधल्याने पेल्विक रीजनमुळे धमन्या, शिरा, आतडे आणि हृदयावरही दबाव वाढतो. ज्याचा परिणाम पुरूषातील स्पर्म काऊंट कमी होण्यावर वाढतो

Apr 30, 2018, 05:42 PM IST

गरोदर स्त्रियांमधील 'हा' त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी गुलकंद फायदेशीर

गरोदरपणाच्या काळात नेमकं काय खावं आणि किती खावं? हा प्रश्न अनेकींना पडतो. मात्र तुमच्या प्रकृतीनुसार तुमच्या नियमित आहाराचं नियोजन करणं गरजेचे आहे. 

Apr 23, 2018, 03:06 PM IST

आहारात या '4' पदार्थांंचा समावेश केल्यास आटोक्यात येईल बद्धकोष्ठतेचा त्रास

आहारावर तुमचं आरोग्य अवलंबून असते. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी संतुलित आहाराचा समावेश करणं आवश्यक आहे.

Mar 12, 2018, 09:26 PM IST

पोट साफ नाहीय... मग, प्या या चार फळांचा रस!

बहुतेकदा खाण्या-पिण्याच्या सवयीमुळे लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास सतावतो. पोट साफ न झाल्यानं अनेक लोक अस्वस्थ असलेले जाणवतात. अशा लोकांचं कामातही मन लागत नाही.

Jun 4, 2016, 08:51 PM IST

अॅसिडिटीचा त्रास आहे? करून पाहा हे घरगुती उपाय!

अनियमित जेवण हे अॅसिडिटीचं मुख्य कारण आहे. अशात जर गॅसेस आणि वाताचा त्रास सुरू झाला तर शरीरात समस्याच समस्या सुरू होतात. डोकेदुखई, कंबर दुखी, पोटदुखी, छातीत जळजळ सारख्या समस्या त्यामुळं सुरू होऊ शकतात. 

Aug 11, 2014, 09:22 AM IST