बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्याचे उपाय

पोट साफ होताना अक्षरशः घाम निघतोय, सकाळी प्या 'हे' पेय... बद्धकोष्ठता होईल दूर

Home Remedies on Constipation : सामान्यतः बद्धकोष्ठतेची समस्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे उद्भवू शकते. त्याच वेळी, शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसलेल्या, हालचाल नसलेल्या लोकांमध्ये बद्धकोष्ठतेची समस्या सामान्य आहे.

Feb 25, 2024, 02:45 PM IST