बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज पाचवा स्मृतिदिन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज ५ वा स्मृतिदिन आहे. या निमित्तानं राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येनं शिवसैनिक त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्क येथील स्मृती उद्यानावर येणार आहेत.

Nov 17, 2017, 08:11 AM IST