बावनिक अफेअर म्हणजे काय

फिजिकल अफेअरपेक्षा इमोशनल अफेअर जास्त घातक, नातं आताच सांभाळा

अनेकवर्ष एकत्र राहिल्यावर प्रत्येकाला नात्यामध्ये एक कठीण काळ नक्कीच अनुभवावा लागतो. या काळात दोघांनी हे नातं जपण गरजेचं असतं. पण आज आम्ही तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहोत जे नातं आतून पोखरतं. 

Jul 18, 2024, 03:41 PM IST