बीड जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणूक

बीडमध्ये पंकजा मुंडेंना मोठा धक्का, भाजपच्या दोन बंडखोरांचा राष्ट्रवादीला पाठिंबा

पुन्हा एकदा बीड जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. यावेळी भाजपमधून बंडखोरी झाली आहे.  

Jan 4, 2020, 04:28 PM IST