500 वर्षांनंतर बनणार 'हे' 5 राजयोग; 'या' राशींच्या व्यक्तींचं उजळणार भाग्य
Gajlakshmi And Panch Divya Rajyog: बुध आणि शुक्र यांच्या संयोगामुळे लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार आहे. शिवाय वृषभ राशीत शुक्र आणि गुरूच्या संयोगामुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होतोय. असे 5 राजयोग तयार होत असल्यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे.
Jun 6, 2024, 08:17 AM ISTBudhaditya Rajyog: 3 दिवसांनी शुक्राच्या राशीत बनणार 'बुधादित्य राजयोग'; 'या' राशींचं नशीब पालटणार
Budhaditya Rajyog In Taurus: बुध ग्रहाच्या गोचरमुळे वृषभ राशीत बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. या काळात या राशींच्या व्यक्तींना अचानक चांगल्या संधी मिळणार आहेत.
May 27, 2024, 08:13 AM ISTBudhaditya Rajyog: शुक्राच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशीच्या व्यक्तींचा सुरु होणार गोल्डन टाईम
Budhaditya Rajyog In Taurus: 14 मे रोजी सूर्य देव वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर 31 मे रोजी शुक्र वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. ज्यामुळे वृषभ राशीत बुधादित्य राजयोग तयार होणार आहे.
May 3, 2024, 08:36 AM IST500 वर्षांत बनले 5 महाराजयोग, या राशींना श्रीमंतीसह मिळू शकते नशिबाला कलाटणी
Mahalakshmi And Panch Divya Yoga: या काळात सूर्य, बुध, मंगळ आणि चंद्र मकर राशीत असल्यामुळे चतुर्ग्रही योग तयार होाताना दिसतोय. यासोबतच मंगळ आणि चंद्राच्या मकर राशीत प्रवेशामुळे महालक्ष्मी योग तयार झाला असून मंगळ उच्च राशीत असल्यामुळे रुचक योग तयार होत आहे.
Feb 14, 2024, 10:46 AM ISTBudhaditya Rajyog : 1 वर्षानंतर कुंभ राशीत सूर्य व बुधाचा संयोग! 'या' राशींवर पैशांचा पाऊस
Budhaditya Rajyog : मकर राशीत लवकरच बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. त्यामुळे काही राशींना आर्थिक लाभ होणार आहे. त्या लोकांना बंपर फायदा होणार आहे.
Jan 19, 2024, 11:30 AM IST
Rajyog 2023 : 500 वर्षांनंतर 4 राजयोग! या राशींना अमाप पैसा, प्रतिष्ठा व सन्मान
Four Rajyog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार तब्बल 500 वर्षांनंतर 4 राजयोगाची निर्मिती होते आहे. ज्यामुळे काही राशींच्या आयुष्याला कलाटणी मिळणार आहे.
Dec 16, 2023, 10:00 AM IST
Budhaditya Rajyog: मंगळाच्या राशीत बनला बुधादित्य राजयोग; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस
Budhaditya Rajyog In Scorpio: बुध आणि सूर्याच्या गोचरमुळे वृश्चिक राशीमध्ये सूर्य आणि बुध यांचा संयोग तयार झाला आहे. ज्यामुळे वृश्चिक राशीत बुधादित्य राजयोग तयार झालाय. अशा स्थितीत या योगाचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येणार आहे.
Nov 19, 2023, 07:45 AM ISTBudhaditya Rajyog : दिवाळीनंतर वृश्चिक राशीत निर्माण होणार बुधादित्य राजयोग! 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस
Budhaditya Rajyog In Scorpio : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार दिवाळीनंतर वृश्चिक राशीत बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. या राजयोगामुळे काही राशींच्या आयुष्यात अच्छे दिन सुरु होणार आहे. त्यांना अचानक धनलाभाचे योग निर्माण होणार आहेत.
Nov 7, 2023, 05:30 AM ISTBhadra-Budhaditya Rajyog: एकत्र बुधादित्य-भद्र राजयोग तयार झाल्याने 'या' राशींचं नशीब फळफळणार; धनलाभासह कुटुंबात नांदेल सुख
Bhadra And Budhaditya Rajyog: ग्रहांचा राजकुमार बुध 1 ऑक्टोबर रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे बुधादित्य आणि भद्रा महापुरुष राजयोग तयार होणार आहे. अशा स्थितीत या दोन्ही योगांचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येतोय.
Oct 5, 2023, 10:20 AM ISTBudhaditya Rajyog: ऑक्टोबर महिन्यात सूर्य गोचरमुळे तयार होणार खास राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकणार
Budhaditya Rajyog: सूर्य आणि बुध यांच्या संयोगाने बुधादित्य राज योग तयार होतो. ऑक्टोबरमध्ये तूळ राशीमध्ये सूर्याच्या गोचरममुळे बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. दरम्यान हा राजयोग काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे.
Sep 18, 2023, 08:30 AM ISTBudhaditya Rajyog : 'या' राशींच्या घरी पुढील 5 दिवसांत सोनपावलांनी येणार लक्ष्मी
Budhaditya Rajyog : पुढील 5 दिवस काही राशींचं निद्रिस्त भाग्य उजळून निघणार आहे. लक्ष्मीच्या पाऊली तुमच्या घरात अपार संपत्तीचं आगमन होणार आहे. बुधादित्य राजयोगामुळे सोने चांदीचे दिवस तुम्ही पाहणार आहात.
Sep 12, 2023, 09:37 AM ISTBudhaditya Rajyog: बुध ग्रह करणार कन्या राशीत प्रवेश; बुधादित्य राजयोगाने 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस
Budhaditya Rajyog: सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे बुधादित्य योग तयार होणार आहे. 1 ऑक्टोबरला बुध ग्रह स्वतःच्या राशीत प्रवेश केल्यानंतर हा योग तयार होणार आहे. बुधादित्य राजयोगाचा परिणाम सर्व राशींवर दिसून येणार आहे.
Sep 9, 2023, 06:30 AM ISTBudhaditya Rajyog : सूर्य आणि बुध संयोगाने सिंह राशीत बुधादित्य राजयोग! काही राशींना विशेष लाभ
Budhaditya Rajyog Effect: सूर्य गोचरमुळे सिंह राशीत सूर्य आणि बुध संयोगाने शुभ असा बुधादित्य राजयोग तयार होतो आहे. या राजयोगामुळे काही राशींचं आयुष्य सोन्यासारखं चमकणार आहे.
Aug 15, 2023, 05:38 AM IST
Mercury Sun Conjunction : 2 दिवसांनी बुध - सूर्याची युती, दोन शुभ राजयोगामुळे 3 राशींचं भाग्य चमकणार
Budhaditya Raja Yoga : मानवी जीवनात महत्त्वाची भूमिका बजावणारे बुध आणि सूर्य हे ग्रह कर्क राशीत 2 शुभ राजयोग तयार करणार आहेत. हे राजयोग तयार होताच तिन्ही राशींचे भाग्य चमकू लागेल.
Jul 15, 2023, 06:05 PM ISTBudh Gochar मुळे 3 मोठे Rajyog! गजकेसरी, बुधादित्य आणि भद्रा महापुरुष राजयोगामुळे मालामाल होणार 6 राशी
Budh Gochar 2023 : बुद्धिमत्ता, तर्क, यश यांचा कारक आणि ग्रहांचा राजकुमार बुध बुधवारी 7 जून 2023 ला सायंकाळी 7.44 वाजता वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशीच्या लोकांचे भाग्य सोन्यासारखं चमकणार आहे.
Jun 6, 2023, 03:54 PM IST