सोमवारी बॅंक व्यवहार सुरुच राहणार
सध्या सोशल मीडियावर बॅंका पुढील चार दिवस बंद राहणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र, उद्या दुसरी शनिवार आणि रविवारी बॅंकाना सुटीच आहे. मात्र, सोमवारी बॅंका नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहेत. केवळ १५ आणि १७ ऑगस्टला सुटी आहे. त्यामुळे चार दिवस बॅंका बंद असल्याची केवळ चर्चाच आहे.
Aug 11, 2017, 10:07 AM ISTबॅंकांना सलग तीन दिवस सुटी
बातमी तुमच्या कामाची. पुढचे सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे तुमचे काम अडणार आहे. त्यामुळे पैशासाठी एटीएमवरच भर द्यावा लागेल.
Mar 10, 2017, 05:28 PM IST