दोन वर्षांपासून हल्ल्याचा कट रचत होता हमास, तरी मोसादला नाही लागला सुगावा? हे होतं कारण!
Hamas Terrorists Planning: हमासच्या दहशतवाद्यांचा एक छोटा सेल इस्रायलवर प्राणघातक अचानक हल्ल्याची योजना आखत होता.
Oct 25, 2023, 11:33 AM ISTइस्रायल आणि भारतामध्ये झाले हे करार
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली.
Jul 5, 2017, 11:04 PM ISTमोदींच्या इस्राईल दौऱ्याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला
पंतप्रधानांच्या इस्त्रायल दौऱ्याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला होईल, असा दावा इस्त्रायलचे भारतातले वाणिज्य दूत डेव्हिड अकाव यांनी केला आहे. भारताबाहेर सर्वाधिक मराठी बोलणारी जनता इस्त्रायलमध्ये राहते. त्यामुळे आमच्या देशाशी महाराष्ट्राचे जवळचे संबंध असल्याचं अकाव म्हणाले.
Jul 5, 2017, 09:50 AM ISTपंतप्रधान मोदी इस्त्रायलच्या राष्ट्रपतींची घेणार भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इस्त्रायल दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. आज पंतप्रधान इस्त्रायलच्या राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. त्याचप्रमाणे राजधानी तेल अव्हिवमध्ये मोदी भारतीय नागरिकांच्या समुदायाला संबोधित करतील. दोन्ही देशात अनेक सामंजस्य करारांवर सह्या होणार आहेत. या प्रत्येक करारासंदर्भातल्या अधिकरी स्तरारावरच्या चर्चा आज पूर्ण करण्यात येणार आहेत.
Jul 5, 2017, 09:19 AM ISTइस्त्रायलच्या पंतप्रधानांच्या कुत्र्याला अटक
इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या पाळीव कुत्र्याला चावा घेतल्याप्रकऱणी अटक करण्यात आलीये. मीडिया रिपोर्टनुसार, पंतप्रधान बेंजामिन यांनी स्वत: याची माहिती दिलीये. बेंजामिन यांनी हन्नुकाह सणाच्या निमित्ताने निवासस्थानी पार्टीचे आयोजन केले होते. यादरम्यान त्यांच्या कुत्र्याने लिकुड पार्टीचे खासदार शरीन हॉक्सेल यांचा चावा घेतला.
Dec 13, 2015, 12:42 PM IST