बेपत्ता विद्यार्थीनी

अमरावतीची 'ती' विद्यार्थीनी प्रियकरासोबत पसार, प्रेम न करण्याची घेतली होती शपथ

 प्रेम न करण्याची शपथ घेतलेल्या एका विद्यार्थीनीने प्रेमविवाह केल्याची बाब पुढे आली आहे. 

Mar 3, 2020, 12:21 PM IST
Amravati Girl Missing After Swearing In Love Affair PT2M32S

अमरावती । 'ती' विद्यार्थीनी १५ दिवसांत प्रियकरासोबत पसार

अमरावतीत शिक्षकांनी विद्यार्थींनींना पंधरा दिवसांपूर्वी प्रेम न करण्याची शपथ दिली होती. मात्र, 'ती' विद्यार्थीनी 15 दिवसात प्रियकरासोबत पसार झाल्याची बाब पुढे आली आहे.

Mar 3, 2020, 12:15 PM IST