भारताविरूद्ध खेळायला घाबरत नाही

भारताविरूद्ध खेळायला आम्ही घाबरणार नाही- मिसबाह

जर आम्ही वर्ल्डकप क्वॉर्टर फायनलमध्ये जिंकलो तर आमचा सामना भारताविरूद्ध होऊ शकतो. भारताविरूद्ध खेळण्याची आम्हाला कोणतीही भीती अथवा दडपण नाही, असं मत पाकिस्तानचा कॅप्टन मिसबाह उल हक यानं व्यक्त केलं आहे.

Mar 18, 2015, 11:08 AM IST