भारतीय महिला क्रिकेटर

'या' भारतीय महिला क्रिकेटरने तोडला धोनी, रोहितचा रेकॉर्ड

भारताकडून १००वा टी-२० सामना खेळणारी पहिली महिला खेळाडू

Oct 5, 2019, 11:18 AM IST

बीबीएलमध्ये पहिल्या भारतीय महिला क्रिकेटरची निवड

ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या वुमन बिग बॅश लीगमध्ये पहिल्यांदाच एका भारतीय महिला क्रिकेटरचा समावेश झाला आहे. २७ वर्षांची हरमनप्रीत कौर भारतीय महिला क्रिकेट टीमची स्टार खेळाडू आहे. ती इंडियन वुमन क्रिकेट टीमची कर्णधार देखील होती.

Jan 8, 2017, 11:57 AM IST