महाभियोग

डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढणार, महाभियोग चालणार

कॅपिटॉल बिल्डिंग हिंसाचारप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग

Jan 14, 2021, 12:39 PM IST

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई होण्याची शक्यता

डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता

Jan 12, 2021, 10:49 AM IST

डोनाल्ड ट्रम्प यांची महाभियोगातून निर्दोष मुक्तता

निवडणूक होत असलेल्या या वर्षात ट्रम्प यांच्यासाठी हा फार मोठा दिलासा 

Feb 6, 2020, 11:12 AM IST

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील महाभियोगाची सुनावणी अंतिम टप्प्यात

अमेरिकेच्या सिनेटमध्ये ट्रम्प यांच्यावर सुरू असलेली महाभियोगाची सुनावणी अंतिम टप्प्यात 

Jan 24, 2020, 11:31 PM IST

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव याचिका मागे

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्तावावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती मात्र, काँग्रेसने आपली याचिका मागे घेतली.

May 8, 2018, 12:40 PM IST

उपराष्ट्रपतींनी फेटाळला सरन्यायाधीशांच्या विरोधातला महाभियोग

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याचं प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी प्रस्ताव फेटाळल्यानं या निर्णयाला विरोधक सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. त्यामुळे सरन्यायाधीशांविरोधातच सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची वेळ विरोधकांवर आलीय. सरन्यायाधीशांविरोधात विरोधीपक्षांनी लावलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचं उपराष्ट्रपतींच्या आदेशात म्हटलंय.  

Apr 23, 2018, 08:34 PM IST

सरन्यायाधींच्या विरोधातील महाभियोगाची नोटीस उपराष्ट्रपतींनी फेटाळली

सर्व आरोप चूकीचे असल्याचं उपराष्ट्रपतींचं मत

Apr 23, 2018, 02:35 PM IST

म्हणून सरन्यायाधिशांविरोधातल्या महाभियोगावर मनमोहन यांची सही नाही

विरोधी पक्षांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे. 

Apr 20, 2018, 08:19 PM IST

सरन्यायाधिशांविरोधातला महाभियोग मंजूर होणं शक्य आहे?

विरोधी पक्षांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे

Apr 20, 2018, 07:30 PM IST

महाभियोगानंतर ब्राझीलच्या राष्ट्रपती यांची हकालपट्टी

भ्रष्टाचाराचा आरोप झालेल्या ब्राझीलच्या राष्ट्रपती दिलमा रौस्सेफ यांच्यावर महाभियोग चालविला गेला. त्यानंतर त्याची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.

Sep 1, 2016, 08:19 AM IST