महाराष्ट्राचे खासदार

महाराष्ट्राच्या पाच खासदारांना 'संसदरत्न'

 'संसदरत्न' पुरस्कारासाठी खासदारांची संसदेतील उपस्थिती, त्याने विचारलेले प्रश्न, विविध विषयांवर केलेली अभ्यासपूर्ण भाषणं, विचारलेल्या प्रश्नांची संख्या, सभागृहासमोर मांडलेली खासगी विधेयके आदी गोष्टींचा विचार केला जातो.

Jun 9, 2018, 08:54 AM IST

लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणारे खासदार महाराष्ट्राचे

आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होतंय. त्याच पार्श्वभूमीवर एक विशेष बातमी आहे. 

Jul 18, 2016, 10:14 AM IST